इतिहासावर जगता येत नाही. इतिहास निर्माण करावा लागतो.
- चार दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवसा वाघासारखे जगा
- तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तरतोंडात वाजवून न्याय मिळवा... पणन्याय हा झालाच पाहिजे!
- सीमा भागासाठी केंद्राच्या विरोधात महाराष्ट्राकडून एक मोठा उठाव
व्हायलाच हवा... आता अस्तन्या सावरून बसा... महाराष्ट्रा, तुला परत लढावेच
लागेल!
- हा देश हिंदूंचा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जर तशी कोणाचीइच्छा नसेल तर हिंदू म्हणून जगता कशाला? सरळ सुंता करुन टाका...!
- मुंबई ही धर्मशाळा नव्हे, शहरात येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखायचे असतील तर परमीट योजनाच राबवायला हवी.
- आत्मचरित्रे पुस्तकांच्या कपाटात नको. लोकांच्या कपाटात हवीत!
- नियम आणि कायदे कोणासाठी? लोकांना जेरीस आणण्यासाठी? जाळून टाका ते
कायदे... जनहिताच्याआड येणारे नियम आणि कायदे बदलायलाच हवेत...!
-साहेब
- आत्मचरित्रे पुस्तकांच्या कपाटात नको. लोकांच्या कपाटात हवीत!
- नियम आणि कायदे कोणासाठी? लोकांना जेरीस आणण्यासाठी? जाळून टाका ते कायदे... जनहिताच्याआड येणारे नियम आणि कायदे बदलायलाच हवेत...!
-साहेब
No comments:
Post a Comment